Wednesday, July 2, 2014
एक धनगर, लाख धनगर
एकिचे बळ मिळते फळ हे मराठा समाजाने १६ % आरक्षण मिळवून दाखवून दिले !
पण आपला धनगर समाज आपणास राज्यघटनेट नमूद असल्याप्रमाने (ST प्रवर्ग ) मधे समाविष्ट का झाला नाही अजुन...!
आपल्याला घटनेत असलेले आरक्षण आपणास का मिळत नाही...याचा विचार समाजबंधूंनो आपण सर्वांनी करायला हवा..!!
लोकांना घटनेत नसलेले आरक्षण सरकार देऊ शकते...मग आपणास असलेले आरक्षण आपणास का मिळू शकत नाही !!
यंदाच्या विधानसभेच्या इलेक्शन च्या आतच आपण हा निर्णय सरकार ला घेण्यास भाग पाडू शकतो नाहीतर परत ,५ वर्ष किंवा कधीच आपल्याला अशी सुवर्ण संधि मिळनार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो।।
पेठुन उठा माझ्या बंधवांनो आणि आपला हक्कासाठी लढा दया।
आता नाही तर कधिच नाही हे लक्षात ठेवा ।।
हा संदेश ऐवढा पसरवा की तो आपल्या प्रत्येक समाज बंधवापर्यंत पोहोचला पाहिजे।।
।। एकच जय जयकार
जय अहिल्या ।जय मल्हार।।
एक धनगर, लाख धनगर
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment