skip to main | skip to sidebar

Pages

  • Home
  • वाचनीय ब्लॉग
  • धनगर समाज
  • Dhangar Scheduled Tribe issue
  • महादेव जानकर
धनगर समाज आणि परिवर्तन


  • सह्याद्री बाणा....हा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Labels

  • Dhangar_Scheduled_Tribe_issue
  • आरक्षण
  • प्रकाश पोळ
  • मा. महादेव जानकर

वाचक संख्या

Labels

Dhangar_Scheduled_Tribe_issue (44) आरक्षण (41) चळवळ (24) धनगर-धनगड (20) मिलिंद डोंबाळे (देशमुख)​ (18) धनगर समाज (15) धनगर इतिहास (12) होमेश भुजाडे (10) Shepherds (9) कविता (9) धनगर-आदिवासी वाद (9) कविता. (8) प्रकाश पोळ (7) मा. महादेव जानकर (7) संस्कृती (7) आंदोलन (6) Dhangar (5) धनगर संघर्ष (5) धनगर. (5) All India Dhangar Samaj Mahasangh U.P. And Others (4) dhangar andolan (4) महादेव जानकर (4) राजकीय. (4) शरद पवार (4) Gaddi (3) Kuruba (3) Kurumbar (3) ठाणे धनगर (3) दै. पुढारी (3) मेंढपाळ (3) विजय गावडे (3) Kuruma (2) Oraon (2) Rashtriya Samaj (2) maharashtra times (2) पृथ्वीराज चव्हाण (2) विश्वाचा यशवंत नायक (2) संजय कोकरे (2) संजय सोनवणी (2) हरीष पाटणे (2) All States (1) Baghel (1) Bahujan Samaj (1) Gaderia (1) India (1) Pal (1) Rabari (1) hinsa (1) maruti jankar. (1) prakash pol (1) samir maniyar (1) satara (1) shivendraraje bhosale (1) अजित पवार (1) अनिता पाटील (1) अन्नासाहेब डांगे (1) अर्चना सोनग्रे (1) गोपीनाथ मुंडे साहेब (1) चित्रलेखा (1) चोंडी (1) जिझिया कर (1) डॉ. जे.पी.बघेल (1) धनगर (1) निर्भय आझाद (1) भारत (1) महामानव (1) महायुती (1) महाराणी अहिल्याबाई होलकर (1) राजा मईंद (1) राष्ट्रीय समाज पक्ष (1) शिंगरुबा (1) स्वातंत्र्य (1) स्वातंत्र्य. (1) होळकर (1)

Popular Posts

  • मराठी कविता - ​धनगर​पुत्र आद्य चक्रवर्ती​ ​सम्राट चंद्रगुप्त मौर्य ​ ​
    । सम्राट चंद्रगुप्त मौर्य । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) । । Samrat Chandragupta Maurya । Marathi Kavita । Milind Dombale (...
  • Dr. Santuji Ramji Lad (डॉ. संतुजी रामजी लाड)
      डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोला...
  • धनगर या शब्दाचा खरा अर्थ
    धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज... धनवान समाज... असे अनेक अर्थ सांगितले जाते.... पण खरा अर्थ पुढील प्रमाणे आहे, ते असे... पूर्वी ध...
  • आरक्षणासाठी धनगर समाजाचा संघर्ष
  • धनगर समाजाची अस्मिता कै.बी.के.कोकरे
    Yashwant Sena is an Indian social reform association that was formed by B K Kokare, a Bachelor of Engineering. It is a social activi...
  • राष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या
    अहिल्यादेवी होळकर यांची २९२ वी जयंती नुकतीच ३१ मे रोजी देशभर उत्साहाने साजरी केली गेली. अहिल्यादेवींनी देशभर केलेली निर्माण कार्ये आजही प...

Visitors

Flag Counter

Contributors

  • Milind Domable
  • SACHIN SHENDGE
  • Sanjay Sonawani संजय सोनवणी
  • Unknown
  • Unknown
  • Vijay G.Gawade
  • प्रकाश पोळ
  • archana sonagre
धनगर समाज आणि परिवर्तन. Powered by Blogger.
Showing posts with label हरीष पाटणे. Show all posts
Showing posts with label हरीष पाटणे. Show all posts

Sunday, July 13, 2014

चौंडीतला शब्द शरद पवार पाळणार का ?


Posted by प्रकाश पोळ 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Labels: Dhangar_Scheduled_Tribe_issue, आरक्षण, चळवळ, दै. पुढारी, धनगर समाज, हरीष पाटणे

एस. टी. चे आरक्षण अबाधित; धनगरांवर अन्याय का ?


Posted by प्रकाश पोळ 0 comments
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Labels: Dhangar_Scheduled_Tribe_issue, आरक्षण, दै. पुढारी, धनगर समाज, धनगर-धनगड, हरीष पाटणे
Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

ब्लॉगविषयी थोडेसे

भारताला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांचा काळ लोटला. परंतु विज्ञान युगाच्या २१ व्या शतकात अजूनही धनगर समाज उपेक्षित, अशिक्षित, शोषित, अंधश्रद्धाळू, रुढीवादी, परंपरावादी राहिला.

समाजावर व समाजातील महापुरुषांवर पाहिजे त्याप्रमाणात लेखन कार्य झालेले नाही. धनगर समाजात जन्मलेल्या महापुरुषांनी १८ वे शतक आपल्या तडफत्या समशेरीने, कर्तुत्वाने शौर्याने, विधायक कृतीने गाजवलेले आहे. याचे स्मरण आजदेखील समाजाला नही. राजर्षी मल्हारराव, महाराणी गौतामाबाई, शूरवीर खंडेराव, राजे मालेराव होळकरांपासून ते लोकमाता अहिल्यामाई, तुकोजी, यशवंतराव इत्यादी होळकर घराण्यापर्यतचा काळ हा धनगर समाजास अभिमानाचा, अस्मितेचा, गौरवाचा नक्कीच ठरावा यात तिळमात्र शंका नही.

एकेकाळी शासनकर्ती जमात असणाऱ्या होळकर घराण्यातील शूरवीरांच्या वंशातील रक्त वाहत असलेल्या धनगर समाजाला अशी ग्लानी का आली? तो असा निपचित का पडला? प्रगतीच्या प्रवाहात तो मागे का राहिला ? हा समाज एवढा उपेक्षित का ? असे अनेक प्रश्न माझ्यापुढे पडत गेले. त्यावर वाचन, चिंतन, मनन, निरिक्षन व संशोधन करून काही सत्य शोधण्याचा हा प्रपंच.

समाज बांधवाना विनंती

समाज बांधवाना तथा बहुजन वाचकांना माझी जाहीर विनंती आहे कि, प्रस्थापित सामाजिक, राजकीय व्यवस्थेने समाजाला काय दिले? हजारो वर्षाच्या अंधश्रद्धा, रुढी, प्रथा, जाती-पोटजाती जपल्याने समाजाचा काही फायदा झाला का? हे तपासून पहावे. धनगर समाजाच्या मागासलेपणाचे खरे कारण काय आहे याचा शोध घ्यावा. वाचन, चिंतन, मनन करून योग्य निष्कर्ष काढावा. धनगर समाजाला सुस्थितीत आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. सर्व समाज बांधव आणि बहुजन समाजातील सुजान, बुद्धीजीवी वर्गाने या समाज परिवर्तनाच्या कार्यात सहकार्य करावे हि नम्र विनंती. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागतच राहील.

Blog Archive

  • ▼  2017 (4)
    • ▼  June (1)
      • राष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  January (1)
  • ►  2016 (1)
    • ►  January (1)
  • ►  2015 (17)
    • ►  September (4)
    • ►  August (1)
    • ►  June (1)
    • ►  May (2)
    • ►  March (2)
    • ►  January (7)
  • ►  2014 (93)
    • ►  December (8)
    • ►  November (4)
    • ►  October (1)
    • ►  September (8)
    • ►  August (27)
    • ►  July (41)
    • ►  June (4)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (1)
    • ►  March (1)
  • ►  2011 (5)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
  • ►  2010 (2)
    • ►  December (2)
 
Copyright © धनगर समाज आणि परिवर्तन. Designed for Blogger Templates - IT Blog, OpenOffice Download, Free Wordpress Themes