Showing posts with label धनगर संघर्ष. Show all posts
Showing posts with label धनगर संघर्ष. Show all posts
Thursday, September 4, 2014
धनगरांच्या कुंडलीतला "ड"!
धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं
प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही
Labels:
dhangar andolan,
अनिता पाटील,
आरक्षण,
चळवळ,
धनगर संघर्ष,
धनगर-धनगड,
राजा मईंद
Wednesday, September 3, 2014
राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण
एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे? हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या
Friday, August 29, 2014
Monday, August 4, 2014
मुख्यमंत्री धनगर समाजाची दिशाभूल करताहेत
![]() |
| मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण |
कृपया पुर्ण वाचा... महत्वाचे...
राज्य सरकारचा यात रोल काय???
धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्यात राज्य सरकारची भूमिका काय आहे??
ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी काय काय लागते??
केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवायचे काम राज्य सरकारचे आहे, मगच पुढील कार्यवाही सुरू होते...
मी ईंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत लिहीत आहे...
कृपया पुर्ण वाचा...
धनगर बांधवांसाठी अतिशय महत्वाची सुचना
निर्लज्ज सरकार तिसरी सुची आपले धनगरांचे माथ्यावर मारण्याच्या पुर्ण तयारीमधे कामे चालु आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले धनगर आरक्षण एस.टी.चे आहे आणी एस.टी.चेच आरक्षण आमला घ्यायचे आहे!
35 जिल्हयाचे प्रतिनीधी हजारोंच्या संख्येने मुंबई मध्ये 5 आँगस्ट रोजी सकाळी10-30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे पोहचत आहेत.
Labels:
आंदोलन,
ठाणे धनगर,
धनगर संघर्ष
Subscribe to:
Posts (Atom)

