Monday, August 4, 2014

धनगर बांधवांसाठी अतिशय महत्वाची सुचना


निर्लज्ज सरकार तिसरी सुची आपले धनगरांचे माथ्यावर मारण्याच्या पुर्ण तयारीमधे कामे चालु आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले धनगर आरक्षण एस.टी.चे आहे आणी एस.टी.चेच आरक्षण आमला घ्यायचे आहे!
35 जिल्हयाचे प्रतिनीधी हजारोंच्या संख्येने मुंबई मध्ये 5 आँगस्ट रोजी सकाळी10-30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे पोहचत आहेत.
शेतकरी बांधव पाऊस कमी पेरणी बाकी तरी शेतीची कामे बाजुला ठेऊन प्रतिकुल परीस्थितीत देखिल आरक्षणाचा अंतिम टप्पा व सरकारला जबरदस्त चेतावणी देण्यासाठी येत आहे!
मुंबईचा बंधव देखिल आपल्या नोकरीची तमा नबाळगता या आरक्षणाचे अंतिम टप्यात नोकरीचे कारण न देता एक दिवस आझाद मैदानात आपली उपस्थिती देईल हे नम्र निवेदन प्रत्येक धनगर बांधवांस करीत आहोत!
आता हा दिवस जर तुम्ही चुकविला तर आयुष्यभर तिसरी सुचीचे तिसरे घोंगडे पांघरुन धनगराना झोपविण्याचे कट कारस्थान उधळविण्या करीता आपापसातील मतभेद गट-तट बाजुला ठेऊन 35 जिल्यातील समाज बांधवांचा मेळाव्यास हजर राहुन उद्या प्रत्येकाने प्रत्यक्ष उभे रहा हे नम्र निवेदन "महाराष्ट्र धनगर आरक्षण समिती"चे मुंबई प्रदेश समन्वयक व खालील जिल्हा प्रतिनीधी यांनी राज्यातील समस्त बांधवांना केले आहे!
बांधवांनो अभी नही तो कभी नही!

अबकी बार जय मल्हार!

मुंबई ठाणे येथिल निमंञक:-

Dhanaji Chopde, Shastrinagar, 
7738567060

Babasaheb Mane, Ramchandranagar, Thane
09967479400

Nanasaheb Doltade, Dombivali 
09819222389

Akhade Santosh, Matheran
09423822040

Santosh Changan, kandivali 
9975521436

Malhari Lake, Kandivali 
09820275668

Ganesh Mane, shastrinagar, THANE 
9819734053

Kurkunde Deepak, Thane 
09821705565

Mahesh Gund, 
Thane 9967079019

Avinash Labade, Thane 
9869158810

Lengre Mama, Vasai 
09850532482

Thoke Prabhakar, Kalyan 
08108455699

Mane, Bhiwandi 
09921100600
सरकारच्या कट कारस्थनाचा हा निरोप प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहचवा व आरक्षणाच्या या लढाईत स्वत: ऱणांगणात उतरा !!!

आझाद मैदानातील ही धनगर फौज पाहुन खुद्द मुख्यमंञ्याना आझाद मैदानात दखल घेण्यास येणे भाग पडले पाहिज
5 आँगस्ट 2014 रोजी सकाळी ठीक 10-30 वाजता 
आझाद मैदान,
छञपती शिवाजी टर्मिनंस

0 comments: