Thursday, August 14, 2014

१३ ऑगष्ट : महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृतीदिन !

१३ ऑगष्ट १७९५ : जागतिक इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी ! पुण्यतिथी दिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !

1 comments:

प्रकाश पोळ said...

मिलिंद भाऊ आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजात जाग्रुती घडवण्यास निश्चितच मदत होईल......आम्हाला आपल्या कविता खूप आवडतात.....