Monday, January 12, 2015

सामाजिक, राजकीय गुन्हे असणार्या धनगर बांधवांसाठी....

धनगर समाज बांधवांनी 1 मि. वेळ काढून वाचाच.
जय मल्हारमाझ्या निधङ्या छातीच्या जिगरबाज धनगरभावांनो "
ङॉ शशिकांत तरंगे ---"चा मानाचा जय मल्हार 

तुमच्याच जिवावर आपण या भोळ्या धनगराला आरक्षण मिळवुन देणार आहोत यात कुणीही शंका घेउच नये .त्यासाठीच मला पुन्हा तुमची साथ हावी आहे जी तुम्ही बारामतीच्या अंदोलना काळात दिली होतीआणि तुमच्या मुळेच महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील धनगर रस्तावर आला आणी महाराष्ट्राला धनगरी बाणा दाखवून दिलापरंतु भाऊनो ते आंदोलन करताना तुम्हाला खुप
त्रास सहन करावा लागला आहे याची मला मनापासून जाणीव आहेतुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले गेले आहेत काही ठिकाणी खोटेही गुन्हे केले गेले आहेत .काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमारही केला आणि तुरुंगातही ठेवले तर काहीनी मंत्री व आमदार यांच्या वर शाई फेकून निषेध ,बुक्का फेकून निषेध ,चप्पल फेकून ,गाडी आङवून, सभा उदळणे,आशा प्रकारच्या अंदोलनामध्ये गंभिर स्वरूपाचेगुन्हे आपल्या समाजातील जिगरबाज युवकांनवर दाखल आहेत हे सर्व समाजाच्या साठीच तुमच्यावर झाले आहेत .मा ना राम शिंदे सर गृहराज्य मंत्री यांच्याशी बोलूननिवेदन देऊन तुमच्या वर संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी गुन्हा असतो त्याचीच सगळी माहिती मला फोन वरुन कळवावीआपल्यावरील असणारे सरकारी गुन्हे माघार घेण्यासाठी आम्ही फाईल तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठीच तुमची काही कागदपत्रे लागणार असल्यामुळे आपण कृपया फाईल तयार करत आहे .आपल्या समाजबांधुवरील गुन्हे माघार घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक समाजबांधूनप्रय्रत हा अतीशय महत्त्वाचा मेसेज पुढे पाठवून जो तुमच्यासाठी लढतोय त्याच्यापय्रंत पोहोचला जावा हिच आपल्याकङून आपैक्षाबांधलेले हात सोडून पुन्हा सिंहासनावर आरुढ होण्यासाठीच ही तयारी माझ्या जिगरबाज छाव्यांनोकरा तयारी अदिवाशी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचीचआणि आम्ही तुम्हाला ते मिळवुन देणारचआपला

ङॉ शशिकांत तरंगे
धनगर समाज आरक्षण कृती समिती
महाराष्ट्र राज्य 
९४०४६८५७७७, ८८८८२९४५४५
Please share.
समाज कार्याला मदत करा..प्लीज पुढे पाठवा.

0 comments: