Wednesday, January 14, 2015
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..तमाम बहुजन समाज बांधवांचं स्फुर्तीस्थान..
अहिल्यामातेच्या गौरवशाली इतिहासानं धनगरांची छाती अभिमानाने फुलुन जाते. अहिल्यामातेनं अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सर्व धार्मिक रूढी परंपरांना छेद देत तब्बल तीन दशके न्यायाचं आणि समतेचं राज्य करून तमाम राज्यकर्त्यांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. अहिल्यामातेच्या इतिहासातील प्रत्येक प्रसंग पुढील राज्यकर्त्यांसाठी प्रमाण ठरला. मगं त्यांनी राबवलेली सात-बारा पध्दत असो कि पांढऱ्या घोंगडीवर बसून दिलेला न्याय असो..अहिल्यामातेनं देशभरातील कित्येक
Monday, January 12, 2015
सामाजिक, राजकीय गुन्हे असणार्या धनगर बांधवांसाठी....
धनगर समाज बांधवांनी 1 मि. वेळ काढून वाचाच.
जय मल्हारमाझ्या निधङ्या छातीच्या जिगरबाज धनगरभावांनो "
ङॉ शशिकांत तरंगे ---"चा मानाचा जय मल्हार
तुमच्याच जिवावर आपण या भोळ्या धनगराला आरक्षण मिळवुन देणार आहोत यात कुणीही शंका घेउच नये .त्यासाठीच मला पुन्हा तुमची साथ हावी आहे जी तुम्ही बारामतीच्या अंदोलना काळात दिली होतीआणि तुमच्या मुळेच महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील धनगर रस्तावर आला आणी महाराष्ट्राला धनगरी बाणा दाखवून दिलापरंतु भाऊनो ते आंदोलन करताना तुम्हाला खुप
Friday, January 9, 2015
धनगर आरक्षण- नागपूर अधिवेशन
यलकोट यलकोट जय मल्हार चा गगनभेदी नारा देत महाराराष्ट्राच्या कानाकोपर्यातील धनगर बांधव व महिला भगिनी गल्यात पिवला रूमाल टाकून नागपुरच्या धनगर अधिवेशनात सामील झाला बघता बघता मैदान खचाखच भरले जिकडे तिकडे फक्त पिवले वादल
मंचावर डॉ विकास महात्मे व त्यांची टीम विराजमान होती सुत्रसंचलन सौ डॉ सुनिता महात्मे यांच्याकडे होते तर धनगर आमदार रामराव वडकुते रामहरी रुपवनर गणपतराव देशमुख गृहमंत्री ना रामजी शिंदे तसेच ना संजय राठोड व आमदार चैनसूख संचेती उपस्थित होते
🌴धनगर जमात आणि जाग्रुती 🌴
धनगर जमाती च्या आजच्या परिस्थितीचे अवलौकन केल्यास असे लक्षात येते की, या जमाती मध्ये जाग्रुतीची मशाल पेटली आहे. माञ यामध्ये सामाजिक जागृती सोबतच राजकीय जाग्रुतीला महत्त्व देणे अत्यावश्यक आहे. सर्वांगिण प्रगतीची गाडी सामाजिक जाग्रुतीच्या ट्र्याक वरुन धावत असताना राजकीय सत्तेच्या पावरची साथ असल्यास तिचा वेग वाढविणे शक्य होईल हे सत्य आहे .धनगरांचा पारंपारिक शञू मराठा
🌼सत्कार स्वीकारणारे सुपात ! सत्कार करणारे, मेळाव्यामधे भाषण ठोकणारे जात्यात !! तर समाज गोत्यात येणाऱ्या काळाकडे वाटचाल !!! 🌼
बहूचर्चीत नागपुर सत्कार मेळावा सुंदर झाला ! विरोधाभास निर्माण होऊनही समाजाने ठरवून घेतले काहीही करा परंतु आरक्षणापासून अता आम्ही माघार घेणार नाही !! पोटात एक व ओठात दुसरे असणाऱ्या पक्षांच्या भुमिका अता तो ओळखुन आहे ! अधिवेशनात निर्माण झालेला संभरंभ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी नागपुर च्या मेळाव्या प्रयंत वाट पाह्याला लावली हे खटकणारे होते ! त्यामुळे त्यांना क्लीपस दाखवुन आठवण घट्ट केल्याचा आनंद समाजाने लुटला !! सद्याच्या स्थीतीत विरोधी पक्षांनी आपली भुमिका निभावली असेच म्हणावे लागेल कारण शरद पवारांनी
Sunday, January 4, 2015
Friday, January 2, 2015
जानकर साहेबाना मंत्रीपद मिळालेच पाहिजे
बापू हटकर
महादेव जानकर यांनी बीजेपीकडे कैबिनट मंत्री पद मगितले आहे ही मागणी योग्य आहे का? यावर माझ उत्तर होय असे होय खर तर ही मागणी या व्यासपीठावरुन सर्वात आधी मीच केली होती. जानकरांची प्रतिज्ञा मी राज्यात येणार नाही, राष्ट्रीय पातलीवरच राजकारण करणार. या प्रश्नांची कोंडी फोडून जानकर साहेबानी राज्यात मंत्रिपद स्वीकाराव म्हणून त्यांच्यावर दबाव आणा असी सूचना मांडल्यावर सुरवातीला काही मित्रानि विरोध केला. हळू हळू विरोध
Subscribe to:
Posts (Atom)