Friday, December 26, 2014
धनगरांची राजकीय उपेक्षा का ?
स्वातंञ्याची 67 वर्षे उलटून गेलीत. परंतू महाराष्टर् राज्यात लोकसंख्येने दिड - दोन कोटी असणा-या समाजास आजपर्यंत लोकसभा व
राज्यसभा या संसदेच्या एकाही सभागृहाचे तोंड देखील पाहता आलेले नाही.
याशिवाय लज्जास्पद बाब धनगर समाजासाठी व राजकारण करणा-यांसाठी आणखी दुसरी काय असू शकते ?
कविता पोहचली विधिमंडळात
प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली. विधानसभेत दिंडोरी पेठ मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ तर विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान भरणार्या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.
मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू.
मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू.
धनगर आरक्षण : भाजपची दुटप्पी भूमिका ?
मिञांनो आज आरक्षण संदर्भात जे विधान परिषदेत झाले ते शब्द फिरवा फिरवी झालीय ! सावरांनी दिलेले ऊत्तर ठरवुन कसलेल्या राजकारण्याप्रमाने अर्ध सत्य ऊत्तर दिले ! अनुसुचिती जमातीच्या यादित नसल्यामुळे आरक्षण देता येत नाही ! मुळ प्रश्न यादित दुरुस्ती म्हना किंवा ड व र एकच आहेत हे घटणेमधे बिलोग्राफी मधिल चुकिणी सुचित गृहित धरले नाही म्हणा ! तर मग का करत नाही ? तर हे गोल गोल ऊत्तरं येतील व खडसेंनी सांगितल्याप्रमाणे समीती येईल परंतु खरा प्रश्न अमलबजावणी करायची तर त्यावर कँषिनेट मध्ये चर्चा
😔 चितरकथा आरक्षणाची
ऐकानं म्हणायचं देतो,
दुसर्यानं म्हणायचं न्याय्य मागणी नसे,
कसले हे तुमचे दु तोंडी धोरण असे,
गरज लागली की म्हणायचे देतो,
गरज सरली की म्हणायचे धीरधरा,
मध्येच असे पिल्लु सोडायचं,
अन, सतत धनगरांच्या भावनांशी खेळायच.
दुसर्यानं म्हणायचं न्याय्य मागणी नसे,
कसले हे तुमचे दु तोंडी धोरण असे,
गरज लागली की म्हणायचे देतो,
गरज सरली की म्हणायचे धीरधरा,
मध्येच असे पिल्लु सोडायचं,
अन, सतत धनगरांच्या भावनांशी खेळायच.
धनगर समाजाच्या सामाजिक गतिशिलतेतील अडथळे
१)आधुनिक बुध्दीवादी संस्कृती आजही समाज मानायास तयार नाही.
२)फक्त ऐकीव गोष्टी बद्दल प्रचंड विश्वास(कर्ण गोचर ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान अशी समजुत.)
३)विवेक वादी विचार न करता परंपरेप्रमाणे चालत आहे, कोणा बरोबर जेवावे व काय जेवावे,
२)फक्त ऐकीव गोष्टी बद्दल प्रचंड विश्वास(कर्ण गोचर ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान अशी समजुत.)
३)विवेक वादी विचार न करता परंपरेप्रमाणे चालत आहे, कोणा बरोबर जेवावे व काय जेवावे,
भाजपने भ्रमात राहू नये
ऐक शाश्वत सत्य ...
आरक्षण मुद्यावर धनगर समाज ऐकवटलूयामुळे भाजपा ने सत्ता स्थापण केली...
➡आ.अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपुर येथिल धनगर समाजाच्या महामेळव्यात घोषणा केली होती
केंद्सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा संमत केला आहे अट ऐकच होती ....
आरक्षण मुद्यावर धनगर समाज ऐकवटलूयामुळे भाजपा ने सत्ता स्थापण केली...
➡आ.अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपुर येथिल धनगर समाजाच्या महामेळव्यात घोषणा केली होती
केंद्सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा संमत केला आहे अट ऐकच होती ....
धनगर आरक्षन पोवाडा
फड फड फड फड पिवला फडके गगनात
सर्वांग भरल त्याच न्हाला उभा रक्तात
फड फड नाही त्याची तड फड घ्या र ध्यानात
येड्या कोकरावानी का रे भटकताय रानात
जर का जागा नाही झालात झेंड्याला साथ
दिली नाही ख़ास शिवलेनच राजे जी र मर्दा हो जी रे रेरे
जी जी ।।ध्रु।।
सर्वांग भरल त्याच न्हाला उभा रक्तात
फड फड नाही त्याची तड फड घ्या र ध्यानात
येड्या कोकरावानी का रे भटकताय रानात
जर का जागा नाही झालात झेंड्याला साथ
दिली नाही ख़ास शिवलेनच राजे जी र मर्दा हो जी रे रेरे
जी जी ।।ध्रु।।
Tuesday, December 2, 2014
Subscribe to:
Posts (Atom)