Friday, July 4, 2014

धनगर सारा ऐक !

पाल महासभा ही उत्तरेतील धनगर समाजाची 1922 सालापासून कार्य करणारी संघटना आहे .पाल महासभेच्या बडोदा गुजराथ येथील आधिवेशनास  सर्वासोबत  विशेष आमंत्रित म्हणून मला उपस्थित रहाता आल. आपला धनगर  पशुपालक  समाज वेगवेगळी प्रादेशिक नावाऐवजी    धनगर हे  ऐकच  नाव सर्व उत्तर भारतात  आता   वापरु   लागला आहे. यातूनच पुढे सर्व देशभरातील धनगर समाजात  मानसिक एकरूपता व्हावी या  उद्देशान भारतीय धनगर परिषदेच काम उभ राहील .

Thursday, July 3, 2014

केवळ एका अक्षरापायी...

डॉ. आनंदराव दडस, सुभाष खेमणार-पाटील
महाराष्ट्र टाईम्स.
महाराष्ट्रातील आदिवासी धनगर जमात १९७६च्या राष्ट्रपती आदेशातील शब्दरचनेतील टंकलेखनाच्या अथवा शब्दोच्चाराच्या चुकीमुळे आदिवासींसाठीच्या हक्कांपासून वंचित आहे. याबाबत अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कधी जाणवले नाही, आणि अन्याय दूर झाला नाही. आता तरी ही चूक सुधारली जावी.
....

आदिवासी धनगर जमात भारतीय राज्यघटनेच्या आदिवासी जमातींच्या यादीमध्ये (अनु. क्र. ३६) समाविष्ट असूनही सवलतींपासून वंचित राहिली आहे. हा अन्याय दूर करण्यासंबंधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व

धनगरों के आगे झुका प्रशासन


Wednesday, July 2, 2014

धनगरांनी या घोर फसवणुकीचे काय करायचे?

महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहेअसा आपला समज आहे. म्हणजे सरकारही पुरोगामी आले. परंतु हेच सरकार जेंव्हा विविध जाती-जमातींवर अन्याय करत केंद्र सरकार, न्यायालये, विविध आयोग यांच्या आदेशांनाही कसे धाब्यावर बसवते याचा उत्तम नमुना म्हणजे धनगरांवरील अन्याय.
असाच अन्याय अनेक जाती-जमातींवर होत असुन त्यांना कोणीही वाली नाही असेच चित्र स्वातंत्र्योत्तर काळापासुन दिसते आहे. जात आणि

धनगर आरक्षण : 'र'आणि 'ड' च्या घोळामुळे धनगरांचे नुकसान


धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आयोग नेमण्याच्या हालचाली


राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश आहे

ही लिस्ट आपल्या भारत सरकारच्या ST च्या जातींची यादी यामध्ये ३६ नंबरला धनगड असे लिहले आहे महराष्ट्राच्या ST यादीमध्ये, आणि विशेष म्हणजे धनगड ह्या जातीचा एकही माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही कारण तो अस्तित्वातच नव्हता.हे धनगड नसून धनगर आहे हे अनेक पुराव्याने सिद्ध केले आहे तरी ...हे सरकार डोळे असून आंधळ्याचे सोंगघेत आहे ....

काही लोकाना असे वाटते की धनगर समाज आरक्षणाबाबत चुकीचि भुमिका मांडत आहे. मुळात केंद्राच्या अनुसूचित जमातिच्या यादीत अनुछेद 36 वर ओरान, धनगड अशी नोंद आहे. आता धनगड ही जमात कुठे