Friday, January 2, 2015

जानकर साहेबाना मंत्रीपद मिळालेच पाहिजे

बापू हटकर 

महादेव जानकर यांनी बीजेपीकडे कैबिनट मंत्री पद मगितले आहे ही मागणी योग्य आहे का? यावर माझ उत्तर होय असे होय खर तर ही मागणी या व्यासपीठावरुन सर्वात आधी मीच केली होती. जानकरांची प्रतिज्ञा मी राज्यात येणार नाही, राष्ट्रीय पातलीवरच राजकारण करणार. या प्रश्नांची कोंडी फोडून जानकर साहेबानी राज्यात मंत्रिपद स्वीकाराव म्हणून त्यांच्यावर दबाव आणा असी सूचना मांडल्यावर सुरवातीला काही मित्रानि विरोध केला. हळू हळू विरोध
मावलला व स्वतः महादेवरावहि त्याला तयार झाले. मी रासपचा पदाधिकारी नाही. जानकर साहेबांचा कोणी खंदा पुरस्कारताहि नाही. मी सध्या कोणत्याही पक्ष वा सामाजीक संघटनेतही नाही. खर तर 29 में 2008 च्या दुर्दैवी घटनेनंतर समाज कारणाचा पूर्ण संन्यास घेतला होता. पण त्या ऐतेहासिक बारामती आंदोलन सुरु झाल्यावर त्यातून अलिप्त राहन मला अशक्य होतो मीही त्यात सहभागी झालो एक सामान्य धनगर म्हणून भाग घेतला
आणि त्या आन्दोलनाचा तटस्थपणे अभ्यास केला
निरीक्षणातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हे आंदोलन
आता पर्यंतच सर्वात तीव्र आंदोलन होते आणि त्यात तिन महत्वाचे घटक होते एक डॉ महात्मे हनुमंत सुळ आणि कृति समितीचे उपोषण करणारे 16 शिलेदार आणि महादेवजी जानकर
यातील पाहिले दोन घटक तात्कालिक होते तर तीसरा घटक महादेव जानकर हे दीर्घ काल कार्यरत म्हणजे 25 वर्ष कृतिशील आहेत त्याना स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यानी सोबत घेऊन मोठा पराक्रम केला त्याना बारामती लोक सभेला उभे केले जानकर पराभूत झाले पण तो पराभव दैदीप्यमान होता 3 लाखाच्या फरकाने निवडून येणाऱ्या सुप्रिया सुळे केवळ 70 हजार मतानी विजयी झाल्या आणि जनकराने मिलविलेल्या अभूत पूर्व मतामुळे महाराष्ट्रातील आणि बारामतीतिलहि धनगरांची हिम्मत वाढली आणि त्यानी पवारांच्या दारातच आंदोलन उभ केले समाजातील काही बड्या नेत्यांनी कोणी उघाड़ तर कोणी छुपा विरोध केला पण धनगर बदहाले नाहीत 8/10 लाख धनगर जमा झाले गावागावातून धनगर पेटले सर्वत्र तीव्र आंदोलन पसरले मंत्र्यावर मंत्र्यांच्या गाड्यावर पोलिश स्टेशनवर st च्या गाड्यावर हल्ले झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला या सर्वांच्या ठाई महादेव जनकरांची ऊर्जा होती धनगर समाज कांग्रेस एनसीपीच्या विरोधात गेला त्याचा फ़ायदा बीजेपीने घेतला पेटलेल्या धनगरांच्या समूहा समुहात जाऊन मोदी फड़न20 तावड़े यानी भाषणे केलि धनगरांची मागणी रास्त असल्याच सांगितल आम्ही सत्तेवर आल्या आल्या तुमचे आरक्षण अमलात आणु संगीतल समजाने बीजेपीच्या बाजूने मतदान करायच ठरविल त्यात रासपने मुख्य मध्यस्थाच काम केल बीजेपीचा प्रचंड विजय झाला समजा हां विजय म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे
🏆🏀🏆 या खेळात देवेन्द्र फदन20 यसनी 122 रन काढल म्हणजे शतक काढल उधाव ठाकरेनि 61 रन केले म्हणजे अर्ध शतक रामदास आठवले राजू शेट्टी आणि विनायक मेटे हे तिन भिडू शून्यावर आउट झाले तर माहादेव जानकर हे एक रन काढला आणि महायुतीचा संघ विजयी झाला 
या विजयात फड़न20 ठाकरे आणि जानकर ह्या तिघांचा सारखा वाटा आहे कोणाच्या लक्षात येत नाही त्यांच्या दृष्टीने फड़न20 आणि ठाकरे हे दोनच प्लेयर महत्वाचे आहेत कारण त्यानी भरपूर रन काढले त्या रन्सवर सत्तेच्या 🏆कप मिळाला आहे आणि मैदान क्रिकेटच असो की राजकारणाच् महत्त्व फ़क्त फलंदाजानाच् महत्त्व दिल जात गोलंदाजावर कोणाच् लक्षच नसत खर तर विजयात फलंदाजा एवढाच गोलंदाजही महत्वाचा असतो तो प्रति पक्षाचे फलंदाज गारद करतो म्हणून विजय सोपा होतो
या विधान सभा क्रिकेट खेळात महादेव जानकरानी तेज गोलंदाच् काम केल त्यानी कांग्रेस एनसीपीचे 70 भिडू बाद केले 
हे मी सांगत नाही तर bcci चे माजी अध्यक्ष व जानते राजे शरद पवार यानी सागितल की धनगरामुळे आमचा 70 जागेवर पराभव झाला पण माझ मत आहे धनगरामुळे आणि रासप जानकर यांच्यामुळे 150 जागेवर त्यांचा पराभव झाला आणि बीजेपी सेनेला प्रचंड विजय मिळाला
धनगरामुळे महायुतीचा एवढा मोठा फायदा झाला धनगर महाराष्ट्रात लोक संखेच्या बाबतित क्रमांक दोनचा समाज आहे तर त्याची बोळवन एका राज्य मंत्री पदावर कशी करणार आम्हाला अजुन एक तरी कैबिनेट मंत्रिपद दिल पाहिजे आणि ते जानकराना दिल पाहिजे
मी जानकरांचा माणूस नाही तरी कैबिनेट मंत्री पद जानकराणाचा दिल पाहिजे
जानकर घरदार सोडून समाज हितासाठी बाहेर पडले आहेत त्याचं चळवळीतल जे योगदान आहे तेवढ़ योगदान असलेला दूसरा नेता धनगरात नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासि अनेक लोकांचे मतभेद आहेत माझेही त्यांच्यासि काही मतभेद आहेत तरी खात्री पूर्वक सांगतो हां माणूस धनगरांशी कधीच गद्दारी करणार नाही ते कैबिनेट मधे गेले तर धनगर आरक्षणावर मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडला झोपु देणार नाही म्हणून जनकराना कैबिनेट मंत्री केलच पाहिजे 4 जाने 2015 च्या महामेळाव्यात फ़क्त तिनच मसगन्या करा
1 धनगरांचे st आरक्षण अमलबजावणी त्वरित करा त्यासाठी केंद्राकडे वीना विलम्ब शिफारस करा
2 सोलापूर विद्यापीठाचे नामान्तर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ करावे
3 महादेव जानकर याना त्वरित कैबिनेट मंत्री करा
देवेंद्राने महादेवाला कैबिनेट मंत्री करावे त्याना मुखेड जी नांदेड येथून आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आमची
आसा कसा देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही
भाळी लाव भंडारा जागा हु रा धनगरा
हर हर महादेव
घर घर महादेव
जानकर महादेव 


2 comments:

Unknown said...

Barobar aahe

Anonymous said...
This comment has been removed by the author.